होआव पेसोआ (पोर्तुगीज: João Pessoa) ही ब्राझील देशाच्या परैबा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या होआव पेसोआची लोकसंख्या २०१४ साली ७.४२ लाख इतकी होती. होआव पेसोआ ब्राझीलमधील तिसरे सर्वात जुने शहर असून ते अमेरिका खंडामधील सर्वात पूर्वेकडील शहर आहे.

होआव पेसोआ
João Pessoa
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
होआव पेसोआचे परैबामधील स्थान
होआव पेसोआ is located in ब्राझील
होआव पेसोआ
होआव पेसोआ
होआव पेसोआचे ब्राझीलमधील स्थान

गुणक: 7°05′S 34°50′W / 7.083°S 34.833°W / -7.083; -34.833

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य परैबा
स्थापना वर्ष ५ ऑगस्ट १५८५
क्षेत्रफळ २१०.५५ चौ. किमी (८१.२९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३० फूट (४० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ७,४२,४७८
  - घनता ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल)
  - महानगर १०,९६,४७६
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
joaopessoa.pb.gov.br

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: