हेल सिलासी (गीझ: ቀዳማዊ ኃይለ ሥላሴ; २३ जुलै १८९२ - २७ ऑगस्ट १९७५) हा १९३० ते १९७४ दरम्यान इथियोपिया देशाचा सम्राट होता.

हेल सिलासी (पहिला)
इथिओपिआचा सम्राट
Haile Selassie (1969).jpg
अधिकारकाळ नोव्हेंबर २, इ.स. १९३० ते सप्टेंबर १२, इ.स. १९७४
राज्याभिषेक नोव्हेंबर २, इ.स. १९३०
पूर्ण नाव रास तफारी माकोनेन
जन्म जुलै २३, इ.स. १८९२
मृत्यू ऑगस्ट २७, इ.स. १९७५
अदिस अबाबा
पूर्वाधिकारी झेवदितु (पहिला)
उत्तराधिकारी अमन अंदोम (देर्गचा अध्यक्ष म्हणून)
पत्नी सम्राज्ञी मेनेन

बाह्य दुवेसंपादन करा