स्विडीश १एम या दुर्बिणीच्या वर लागलेला हेलिओस्टॅट
दोनपैकी एक हेलिओस्टॅट. पृष्ठभूमीत सौर मनोरा आहे.


वर्णन संपादन

(मुळ आंग्ल शब्द Heliostat हेलिओ=सूर्य, stat=stationary,स्थिर)या अर्थाच्या अनुषंगाने सौरस्थिर असे यास म्हणता येईल. हे उपकरण सूर्याची भ्रमणगतीची नोंद घेउन त्याप्रमाणे वळते.विशिष्ट उपकरणांना सौर उर्जा व सूर्यप्रकाश पूरविण्यास मदत करते.यात एका आरश्याचा वापर केला असतो.एका निश्चित आंस असलेल्या या उपकरणाच्या मदतीने संपूर्ण दिवस एका स्थिर ग्राहकास वा लक्षास सूर्यप्रकाश पुरविते.


उपयोग संपादन

याचा वापर सौर दुर्बिणसौर उर्जेसाठी करण्यात येतो.सर्वेक्षणात हेलिओट्रोप नावाच्या यासदृष्य असलेल्या उपकरणाचे साहाय्याने, एका विशिष्ट दिशेस सूर्यप्रकाश परावर्तीत करण्यात येतो त्यामुळे पुष्कळ अंतरावरून एखाद्या बिंदुस बघणे सोपे जाते.