हेर्मान हेस

जर्मन-स्विस लेखक आणि नोबेल पुरस्कार विजेता (1877-1962)
(हेरमान हेस या पानावरून पुनर्निर्देशित)

हेर्मान हेस (इ.स. १८७७ - इ.स. १९६२) हे जर्मन आणि स्विस कवी, कादंबरीकार आणि चित्रकार होते. १९४६ साली त्यांच्या लेखनातील योगदानासाठी त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

हेर्मान हेस
हेर्मान हेस
जन्म नाव हेर्मान हेस
जन्म इ.स. १८७७
मृत्यू इ.स. १९६२
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा जर्मन

बाह्य दुवे

संपादन