हेमलता काला (१५ ऑगस्ट, १९७५:आग्रा, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९-२००८ दरम्यान सात कसोटी, ७८ एकदिवसीय आणि एक टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. काला उत्तर प्रदेश आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

संदर्भ

संपादन
  1. ^ "Player Profile: Hemlata Kala". ESPNcricinfo. 18 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Hemlata Kala". CricketArchive. 18 August 2022 रोजी पाहिले.