हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन

(हेन्‍री कॅम्पबेल-बॅनरमन या पानावरून पुनर्निर्देशित)

हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन (इंग्लिश: Henry Campbell-Bannerman; ७ सप्टेंबर, इ.स. १८३६ - २२ एप्रिल, इ.स. १९०८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०५ ते १९०८ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.

हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन

कार्यकाळ
५ डिसेंबर १९०५ – ३ एप्रिल १९०८
राजा सातवा एडवर्ड
मागील आर्थर बॅलफोर
पुढील एच.एच. आस्क्विथ

जन्म ७ सप्टेंबर, १८३६ (1836-09-07)
ग्लासगो स्कॉटलंड
मृत्यू २२ एप्रिल, १९०८ (वय ७१)
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष लिबरल
सही हेन्री कॅम्पबेल-बॅनरमनयांची सही

कॅम्पबेल-बॅनरमन आपल्या खुल्या वाणिज्य धोरणासाठी प्रसिद्ध होता. सुमारे अडीच वर्षे पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर कॅम्पबेल-बॅनरमनने ढासळत्या तब्येतीमुळे हे पद सोडले. पदत्याग केल्यानंतर केवळ १९ दिवसांनी तो मृत्यू पावला.


बाह्य दुवे

संपादन