हूबेई (हूपै) (चिनी लिपी: 湖北 ; फीनयिन: Húběi ;) हा चीन देशाच्या मध्य भागातील प्रांत आहे. वूहान येथे हूबेईची राजधानी आहे.

हूबेई
湖北省
चीनचा प्रांत

हूबेईचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हूबेईचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी वूहान
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HB
संकेतस्थळ http://www.hubei.gov.cn/