हुसेन मुहम्मद इर्शाद

हुसेन मुहम्मद इर्शाद (बंगाली: হুসেইন মুহাম্মদ এরশাদ; जन्म १ फेब्रुवारी, १९३०) हे बांगलादेशी राजकारणी, मुत्सद्दी आणि माजी लष्करी हुकूमशहा आहेत. ते बांगला देशाचे १०वे राष्ट्राध्यक्ष आहेत.

हुसेन मुहम्मद इर्शाद
Hussain M. Ershad - 3.JPG
जन्म १ फेब्रुवारी, १९३० (1930-02-01) (वय: ९१)
कूच बिहार जिल्हा, भारत
निवासस्थान डाक्का, बांगलादेश
राष्ट्रीयत्व बांगलादेश ध्वज बांगलादेश
नागरिकत्व बांगलादेश
पेशा राजकारणी, मुत्सद्दी आणि माजी लष्करी हुकूमशहा
प्रसिद्ध कामे बांगलादेश राष्ट्रीय पार्टी
धर्म इस्लाम
जोडीदार रोशन इर्शाद