ही पोरगी कुणाची हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे.

ही पोरगी कुणाची
दिग्दर्शन गिरीश मोहिते
निर्मिती दिलीप जाधव
कथा अनिरुद्ध पोदार, अभय दखणे
पटकथा अनिरुद्ध पोद्दार, अभय दखणे, समीर हेमंत जोशी
प्रमुख कलाकार निर्मिती सावंत
कादंबरी देसाई
अरुण नलावडे
रणजीत जोग
संवाद समीर हेमंत जोशी
संकलन विद्याधर पाठारे
छाया संजय धारणकर
गीते मंगेश कुलकर्णी
संगीत अशोक पत्की
पार्श्वगायन सुदेश भोसले, उत्तरा केळकर, स्वप्नील बांदोडकर, अमेय दाते, बेला सुलाखे
नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे
वेशभूषा पॉम्स क्रिएशन
रंगभूषा कमलेश परब
भाषा मराठी
प्रदर्शित २००६

==कलाकार==संजय कुलकर्णी, डॉ.विलास उजवणे, सुनिल तावडे, विजय गोखले, यतिन कार्येकर.

यशालेख संपादन

  • ४४ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २००७ मध्ये, निर्मिती सावंत यांना 'सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री' हा पुरस्कार प्राप्त.

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

उल्लेखनीय संपादन

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील ही पोरगी कुणाची चे पान (इंग्लिश मजकूर)