हिरवा देव 

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील वारली समाजाचं हे दैवत असून येथील लोक हिरवा म्हणजेच निसर्गाला देव मानतात  ,भात नाचणी , वड, पिंपळ ,यांची पूजा करतात .


हे सुद्धा पहा

संपादन