हाइ फाँग
(हाय फाँग या पानावरून पुनर्निर्देशित)
हाइ फाँग (व्हियेतनामी: Hải Phòng ) हे व्हियेतनाम देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देशाच्या उत्तर भागात दक्षिण चीन समुद्राच्या किनाऱ्यावर काम नदीच्या मुखाशी वसलेले हाइ फाँग हे व्हियेतनाममधील एक महत्त्वाचे बंदर व मोठे औद्योगिक केंद्र आहे.
हाइ फाँग Hải Phòng |
|
व्हियेतनाममधील शहर | |
हाइ फाँगचे व्हियेतनाममधील स्थान | |
देश | व्हियेतनाम |
क्षेत्रफळ | १,५२३.४ चौ. किमी (५८८.२ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,९०० फूट (१,५०० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १८,७८,५०० |
- घनता | १,२३३ /चौ. किमी (३,१९० /चौ. मैल) |
http://www.haiphong.gov.vn |
१८ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले हाइ फाँग हे पाच केंद्रशासित व्हियेतनामी शहरांपैकी एक आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2021-04-15 at the Wayback Machine.
- पर्यटन Archived 2010-11-12 at the Wayback Machine.