हांडरगुळी
हंडरगुळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे.
? हंडरगुळी बाजारच गाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उदगीर , अहमदपूर |
जिल्हा | लातूर |
भाषा | मराठी |
सरपंच | अशोक दत्तराव धुप्पे |
बोलीभाषा | लातुरी मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413518 • MH24, MH55 |
हे गाव बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे या बैल बाजारात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा इ. राज्यातून बैल खरेदी करण्यासाठी लोक येतात
[१]हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील एक गाव आणि एम मुख्य ठिकाण आहे.हे गाव नांदेड - उदगीर - बीदर या मार्गावर वसलेले आहे. येथे लातूर जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ आहे. या गावात दर रविवारी बैलांचा बाजार भरतो. येथे सर्व मानवी संसाधने उपलब्ध असल्यामुळे या गावाची लोकसंख्या १०,००० ते १३,००० इतकी आहे. येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे.काही काळाने या गावात नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे. गाव [तिरु]] नदीच्या खोऱ्यात आहे. येथून अहमदपूर २२ किलोमीटर अंतरावर आणि उदगीर २३ किलोमीटर वर आहे.[२]