हसी तो फसी हा एक २०१४ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

हसी तो फसी
दिग्दर्शन मनीष शर्मा
निर्मिती करण जोहर
अनुराग कश्यप
कथा हर्षवर्धन कुलकर्णी
प्रमुख कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा
परिणीती चोप्रा
अदाह शर्मा
मनोज जोशी
नीना कुलकर्णी
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ७ फेब्रुवारी २०१४
वितरक धर्म प्रॉडक्शन्स
अवधी १४१ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया २५ कोटी

बाह्य दुवे संपादन