हसिबा बूलमेर्का (१० जुलै, १९६८:कॉन्स्टन्टाईन, अल्जीरिया — ) ही एक अल्जीरियाची खेळाडू आहे जिने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे. बूलमेर्काने १९९२ उन्हाळी ऑलिंकमध्ये १५०० मी धावण्याच्या शर्यतीच आपल्या देशाचे पहिले सुवर्णपदक मिळवले. यावेळी स्पर्धेत भाग घेतल्या बद्दल काही मुस्लिम धर्मगुरुंनी तिला ठार मारण्याच्या धमक्या दिलेल्या होत्या.

पदक माहिती
अल्जीरियाअल्जीरिया या देशासाठी खेळतांंना
ॲथलेटिक्स (महिला)
उन्हाळी ऑलिंपिक खेळ
सुवर्ण १९९२ बार्सिलोना १५०० मीटर