हवाइ (अरुणाचल प्रदेश)

Hawai (it); Hawai (fr); હવાઇ (gu); हवाइ, अरुणाचल प्रदेश (mr); Hawai (de); Hawai (ga); 哈威 (zh); Hawai, Arunachal Pradesh (tl); Hawai (nl); ハワイ (インド) (ja); हवाइ, अरुणाचल प्रदेश (hi); హవాయి (అరుణాచల్ ప్రదేశ్) (te); Hawai (es); Hawai (en); ہوائی، اروناچل پردیش (ur); Χαβάι (el); Hawai (bar) localité indienne (fr); населений пункт в Індії (uk); nederzetting in India (nl); town in Arunachal Pradesh, India (en); Hauptort des Distriktrs Anjaw in Arunachal Pradesh, Indien (de); town in Arunachal Pradesh, India (en); مستوطنة بشرية (ar); οικισμός της Ινδίας (el); vendbanim (sq) ہوایی، اروناچل پردیش (ks)

हवाइ हे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या अंजॉ जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

हवाइ, अरुणाचल प्रदेश 
town in Arunachal Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमानवी वसाहती
स्थान अंजॉ जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १,२९६ m
Map२७° ५३′ ०९″ N, ९६° ४८′ ०३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

हे ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी लोहित नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून १२९६ मीटर उंचीवर आहे. []

कमन मिश्मी बोलीतील "हवाइ" म्हणजे "तलाव". मिश्मी ही अंजॉ जिल्ह्यातील मुख्य वांशिक जमात आहे.[]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, हवाइची लोकसंख्या ९८२ होती ज्यात ६२५ पुरुष आहेत तर ३५७ महिला आहेत.[]

इतर मध्ये शीख धर्म, जैन धर्म आणि इतर धर्म आहे.
हवाइ मध्ये धर्म []
Religion Percent
हिंदू धर्म
  
87.78%
इस्लाम
  
8.45%
ख्रिश्चन धर्म
  
2.44%
बौद्ध धर्म
  
1.32%
इतर
  
0.01%

हवाइमध्ये बोलल्या जाणार्‍या भाषा (२०११)[]

  इतर (20.67%)

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Anjaw District". 14 November 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2006 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "lohit" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 16 June 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 November 2008 रोजी पाहिले.
  3. ^ "Population by Religious Community". Census of India. 13 सप्टेंबर 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 मे 2016 रोजी पाहिले.
  4. ^ https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/10194 साचा:Bare URL inline