हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत.

जीवनसंपादन करा

कॉग्रेस चे मा. खा शंकरराव पाटील व मा. आ. लिलावती शंकरराव पाटील यांचे पुतणे व मा. शहाजीराव पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील आहेत. त्यान्चे गाव बावडा इंदापुर विधानसभा आहे.

विद्यार्थीदशे पासुनच राजकारणात भाग आहे. भाऊच्या(चुलत्यांच्या) मागे राजकारणात खंबीरपणे उभे राहिले. कॉग्रेस सोडुन काही वर्ष त्यानी अपक्ष निवडणुक लढविली व प्रत्येक वेळी वेग़वेगळ्या पक्षाच्या सरकार मध्ये मंत्री पद पटकावले. त्या नंतर त्यानी कॉग्रेसचे सरकारमध्ये मंत्री पदावर असतानाच कॉग्रेसचे काम पाहण्यास सुरुवात केली व निवडणुक काळात कॉग्रेस मध्ये प्रवेश करून कॉग्रेस च्या वतिने निवडणुक लढविली. त्यांच्यावर इंदापुरातील स्थानीक व राज्य पातळीवरील विरोधकानी वेगवेगळे आरोप केले पण ते आरोप ते सिद्ध करु शकले नाहीत.त्या मुळे ते आरोप म्हणजे राजकीय आरोपच ठरले

संदर्भसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.