हरिश्चंद्राची फॅक्टरी
परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट
(हरिश्चंद्राची फॅक्टरी या पानावरून पुनर्निर्देशित)
हरिश्चंद्राची फॅक्टरी हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे[१]. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड या हलक्याफुलक्या चित्रपटात चितारली आहे[२][३].
हरिश्चंद्राची फॅक्टरी | |
---|---|
दिग्दर्शन | परेश मोकाशी |
निर्मिती | रॉनी स्क्रूवाला, स्मिती कानोडिया, परेश मोकाशी |
कथा | परेश मोकाशी |
प्रमुख कलाकार | नंदू माधव, विभावरी देशपांडे |
संकलन | अमित पवार |
छाया | अमलेंदु चौधरी |
कला | नितीन चंद्रकांत देसाई |
संगीत |
आनंद मोडक नरेंद्र भिडे (संगीतसंयोजन) |
ध्वनी | प्रमोद पुरंदरे |
वेशभूषा | मृदुल पटवर्धन, महेश शेर्ला, गीता गोडबोले |
रंगभूषा | गीता गोडबोले |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | जानेवारी २९, २००९ |
वितरक | यूटीव्ही मोशन पिक्चर्स, मुंबई, महाराष्ट्र |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
कथा
संपादनदादासाहेब फाळके चुकून एका मूक चित्रपटाची स्क्रीनिंग करीत तंबू शोधून काढले आणि कथाकथनाच्या कल्पनेने चकित झाले. भारतातील पहिल्या वैशिष्ट्यीकृत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तो तंत्रज्ञांची टीम घेऊन आला आहे.[४]
कलाकार
संपादन- नंदू माधव
- विभवरी देशपांडे
- मोहित गोखले
- अथर्व कर्वे
- विवेक गोरे
- मयूर खांडगे
- संदीप पाठक
- भालचंद्र कदम
पुरस्कार व गौरव
संपादन- २००९ : ऑस्कर पुरस्कारांच्या परभाषिक चित्रपटांच्या गटात भारताची अधिकृत प्रवेशिका.
बाह्य दुवे
संपादन- 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपटाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-05-26 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- ^ "'Harishchandrachi Factory' to 'Muramba': FIVE feel good Marathi movies to watch while you are in self-quarantine - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
- ^ Seta, Keyur. "10 years of Harishchandrachi Factory: How old Phalke clips helped Nandu Madhav prepare". Cinestaan. 2020-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-29 रोजी पाहिले.
- ^ "Dadasaheb Phalke: Father figure of cinema in India". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-14. 2020-08-29 रोजी पाहिले.
- ^ World, Republic. "'Harishchandrachi Factory', 'Sairat': Marathi movies to watch on Netflix amid lockdown". Republic World. 2020-08-29 रोजी पाहिले.