हरिश्चंद्राची फॅक्टरी

परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट


हरिश्चंद्राची फॅक्टरी हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे[१]. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड या हलक्याफुलक्या चित्रपटात चितारली आहे[२][३].

हरिश्चंद्राची फॅक्टरी
दिग्दर्शन परेश मोकाशी
निर्मिती रॉनी स्क्रूवाला, स्मिती कानोडिया, परेश मोकाशी
कथा परेश मोकाशी
प्रमुख कलाकार नंदू माधव, विभावरी देशपांडे
संकलन अमित पवार
छाया अमलेंदु चौधरी
कला नितीन चंद्रकांत देसाई
संगीत आनंद मोडक
नरेंद्र भिडे (संगीतसंयोजन)
ध्वनी प्रमोद पुरंदरे
वेशभूषा मृदुल पटवर्धन, महेश शेर्ला, गीता गोडबोले
रंगभूषा गीता गोडबोले
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी २९, २००९
वितरक यूटीव्ही मोशन पिक्चर्स, मुंबई, महाराष्ट्र
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

दादासाहेब फाळके चुकून एका मूक चित्रपटाची स्क्रीनिंग करीत तंबू शोधून काढले आणि कथाकथनाच्या कल्पनेने चकित झाले. भारतातील पहिल्या वैशिष्ट्यीकृत चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तो तंत्रज्ञांची टीम घेऊन आला आहे.[४]

कलाकार

संपादन
  • नंदू माधव
  • विभवरी देशपांडे
  • मोहित गोखले
  • अथर्व कर्वे
  • विवेक गोरे
  • मयूर खांडगे
  • संदीप पाठक
  • भालचंद्र कदम

पुरस्कार व गौरव

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "'Harishchandrachi Factory' to 'Muramba': FIVE feel good Marathi movies to watch while you are in self-quarantine - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ Seta, Keyur. "10 years of Harishchandrachi Factory: How old Phalke clips helped Nandu Madhav prepare". Cinestaan. 2020-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Dadasaheb Phalke: Father figure of cinema in India". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-02-14. 2020-08-29 रोजी पाहिले.
  4. ^ World, Republic. "'Harishchandrachi Factory', 'Sairat': Marathi movies to watch on Netflix amid lockdown". Republic World. 2020-08-29 रोजी पाहिले.