हरियाना गाय

भारतीय गोवंश

हरियाना गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.[१]

हरियाना गाय

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (हिंदी भाषेत).