हरित रेल्वे मार्ग (ग्रीन ट्रेन कॉरिडॉर) ही भारतीय रेल्वेची एक संकल्पना आहे, ज्यामध्ये रेल्वेतील मलकचरा थेट रूळांवर टाकला जात नाही. गाड्यांमध्ये त्याऐवजी अंगभूत तंत्रज्ञान आहे जेणेकरून प्रत्येक डब्यांच्या शौचालयाच्या खाली असलेल्या टाकीमध्ये टॉयलेटचा कचरा साठवला जातो आणि मुख्य थांबलेल्या जंक्शन्समध्ये रूळाच्या बाजूला बांधलेल्या मोठ्या ड्रेनेज कालव्यामध्ये सोडला जातो.

संदर्भ

संपादन