शौचालय
विष्ठा आणि मूत्र विसर्जनासाठी बांधलेले भांडे
संडास, अर्थात शौचालय, (इंग्लिश: toilet, टॉयलेट ;) ही माणसांच्या विष्ठा व मूत्र यांच्या विसर्जनासाठी बांधलेली सुविधा असते. सहसा संडास वा शौचालय या संज्ञा या सुविधेसाठी बांधलेल्या खोलीला उद्देशून वापरल्या जातात. विष्ठा व मूत्राच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याला संडासाचे भांडे असे म्हणले जात असले, तरीही काही वेळा त्यास ढोबळ अर्थाने संडास असेही उल्लेखले जाते.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत