हरशी
हर्षी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
?हर्षी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुसद |
जिल्हा | यवतमाळ जिल्हा |
लोकसंख्या | ३,३०० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/29 |
संकेतस्थळ: मराठी बोलीभाषा-- मराठी |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
संपादन==प्रेक्षणीय स्थळे== डोंगरावर महादेव मंदिर,(जागृत देवस्थान) डोंगराच्या पायथ्याशी 31 फूट हनुमान मूर्ती
नागपूर - नांदेड रोडवर पुसद पासून 10 किमी अंतरावर आहे, जवळचे रेल्वे स्थानक—वाशीम व नांदेड,