हमजा शेख (२९ मे २००६) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो वॉर्विकशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो.

हमजा शेख
व्यक्तिगत माहिती
जन्म २९ मे, २००६ (2006-05-29) (वय: १८)
बर्मिंगहॅम, इंग्लंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात ऑफ ब्रेक
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२– वॉरविकशायर
लिस्ट अ पदार्पण १२ ऑगस्ट २०२२ वॉरविकशायर वि ससेक्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ
सामने
धावा १२७
फलंदाजीची सरासरी २५.९४
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३८
झेल/यष्टीचीत २/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ८ मार्च २०२४

संदर्भ

संपादन