हफथाली साम्राज्य

मध्य आशिया मधील भटक्या लोकांचे राष्ट्रसंघ

हफथाली लोक हे मध्य आशियातील लोक होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडे व पश्चिमेकडे विस्तार करून गुप्तसासानिद या प्रबळ सत्तांचा पराभव केला. उत्तर भारतावर पाचव्या शतकात आक्रमण करणारे श्वेत हूण हे बहुदा हफ्थाली असावेत परंतु त्यांच्यातील संबंध ज्ञात नाही.

हफ्थाली साम्राज्य
 
 
४०८६७०


इ.स. ५०० मधील हफ्थाली साम्राज्य (हिरव्या रंगात)
राजधानी कुन्डुझ
बाल्ख
शासनप्रकार भटक्यांचे साम्राज्य
राष्ट्रप्रमुख ४३०/४४०-४९० खिंगिल
४९०/५००-५१५ तोरमन
५१५-५२८ मिहिरकुल
अधिकृत भाषा मध्य बॅक्ट्रियन, गांधारी, सोग्डियन, ख्वारेझ्मी, संस्कृत, तुर्की
धर्म हिंदू, बौद्ध, झोराष्ट्रियन
इ.स. ६०० मधील वायव्य भारतातील हफ्थाली राज्ये