हनान (देवनागरी लेखनभेद: हेनान; चिनी लिपी: 河南 ; फीनयिन: Hénán ; ) हा चीन देशाच्या पूर्वेकडील प्रांत आहे. चंचौ येथे हनानाची राजधानी आहे. जगातील सर्वाधिक उंच असलेला पुतळा स्प्रिंग टेंपल बुद्ध याच प्रांतात आहे.

हनान
河南省
चीनचा प्रांत

हनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हनानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी चंचौ
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HA
संकेतस्थळ http://www.henan.gov.cn/