हनमकोंडा
तेलंगणामधील एक शहर
हनमकोंडा हे भारताच्या तेलंगणा राज्यातील हनमकोंडा जिल्ह्याचे मुख्यालय व एक लहान शहर आहे. हे शहर वारंगळ महानगराचा भाग असून येथील पद्माक्षी मंदिर, रुद्रेश्वर स्वामी मंदिर व भद्रकाली मंदिर ही १२व्या शतकामधील काकतीय कालीन मंदिरे प्रसिद्ध आहेत.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/44/Bhadrakali_Temple%2C_Warangal.jpg/250px-Bhadrakali_Temple%2C_Warangal.jpg)