हडपसरची लढाई

(हडपसरचे युद्ध या पानावरून पुनर्निर्देशित)

हडपसरची लढाई ही होळकर आणि पेशवेशिंदे यांच्या संयुक्त फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे दिनांक २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी झालेली ही लढाई आहे.