हडपसरची लढाई ही होळकर आणि पेशवेशिंदे यांच्या संयुक्त फौजेत पुण्याजवळ हडपसर येथे दिनांक २५ ऑक्टोबर, इ.स. १८०२ रोजी झाली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात थेट शामिल नव्हती परंतु या लढाईचे पर्यवसान दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू होण्यात झाले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Naravane, Wing Commander (Retired) M.S. (2014). Battles of the Honorourable East India Company. New Delhi: A.P.H. Publishing Corporation. p. 65. ISBN 9788131300343.