सदाशिव आत्माराम जोगळेकर
(स.आ. जोगळेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
'सदाशिव आत्माराम जोगळेकर (जन्म १९ नोव्हेंबर १८९७[३] - मृत्यू २९ जानेवारी १९६३[४]) हे मराठी इतिहाससंशोधक, संपादक आहेत. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्या संपादनात गाथा सप्तशतीच्या संहितेसह जोगळेकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा समावेश आहे[५].
सदाशिव आत्माराम जोगळेकर | |
---|---|
जन्म नाव | सदाशिव आत्माराम जोगळेकर |
जन्म | १९ नोव्हेंबर १८९७ |
मृत्यू | २९ जानेवारी १९६३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहाससंशोधन, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहाससंशोधन, साहित्य |
विषय | महाराष्ट्राचा इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | सह्याद्रि, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, |
अपत्ये | मंगला बर्वे[१], प्रतिभा काळे[२] |
जीवन
संपादनसंदर्भ
संपादन- ^ मंगला बर्वे.
- ^ जोगळेकर २०१२, पान. ६.
- ^ नोव्हेंबर दिनवैशिष्ट्य.
- ^ जानेवारी दिनवैशिष्ट्य.
- ^ जोगळेकर २०१२.
संदर्भसूची
संपादन- "जानेवारी दिनवैशिष्ट्य", ऐसी अक्षरे रसिके, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले,
२३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:०० वा. पाहिल्याप्रमाणे
- "नोव्हेंबर दिनवैशिष्ट्य", ऐसी अक्षरे रसिके, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले,
२३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:०० वा. पाहिल्याप्रमाणे
- "मंगला बर्वे", महाराष्ट्र-टाइम्स, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले,
२३ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:०० वा. पाहिल्याप्रमाणे
[permanent dead link]
- जोगळेकर, सदाशिव आत्माराम, ed. (२०१२), हाल सातवाहनाची गाथा सप्तशती (पद्मगंधा प्रकाशनाची पहिली आवृत्ती ed.), पुणे: पद्मगंधा प्रकाशन, ISBN 978-93-82161-10-3