स्वीडिश साम्राज्य म्हणजे इ.स. १५६१ ते १७२१ यांदरम्यान असलेले स्वीडनचे राज्य. या कालावधीत स्वीडन युरोपातील एक महासत्ता होते. या काळास स्वीडिश भाषेत stormaktstiden म्हणतात, याचा अर्थ महासत्तेचे युग. या साम्राज्याची सुरुवात १६२१ साली गुस्तावस एडोल्फस याच्या कारकीर्दीत झाली आणि शेवट चार्ल्स बारावा याच्या काळात झाला. ह्या साम्राज्याचा अस्त होण्यास उत्तरेकडचे महान युद्ध (En:Great Northern War) कारणीभूत ठरले.

स्वीडिश साम्राज्य
Konungariket Sverige
इ.स. १५२१इ.स. १७२१
Sweden-Flag-1562.svgध्वज Arms of the House of Vasa.svgचिन्ह
LocationSwedishEmpire.png