स्वामीनारायण
स्वामिनारायण संप्रदाय के स्थापक
(स्वामिनारायण या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी (गुजराती: સ્વામિનારાયણ ; मूळ नाव: घनश्याम पांडे) (एप्रिल २, १७८१ - जून १, १८३०) हे हिंदू धर्मातील स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत. ते भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यांचे अनुयायी जगभर पसरले असून मुख्यतः गुजराती समाजात त्यांचा प्रभाव आहे. शिक्षापत्री व वचनामृत हे स्वामीनारायण संप्रदायाचे मूळ ग्रंथ आहेत.