स्वानंदी टिकेकर

भारतीय अभिनेत्री

स्वानंदी टिकेकर  ही एक मराठी अभिनेत्री आहे.[१] त्या अभिनेते उदय टिकेकर व गायिका आरती अंकलीकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी आय.एल.एस. महाविद्यालयातून विधी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील मीनल व दिल दोस्ती दोबारा या मालिकेतील मुक्ता या नावाने ही विशेष ओळखली जाते.[२]

स्वानंदी टिकेकर
जन्म १७ नोव्हेंबर, १९९० (1990-11-17) (वय: ३३)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१५ ते आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम दिल दोस्ती दुनियादारी
वडील उदय टिकेकर
आई आरती अंकलीकर-टिकेकर

संदर्भ

संपादन
  1. ^ "Get set for Dil Dosti Dobara". Times of India. 27 September 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Swanandi Tikekar". marathi.tv. 27 September 2017 रोजी पाहिले.