स्मिता ठाकरे या हिंदी चित्रपटांच्या मराठी निर्मात्या आहेत. त्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि बाळासाहेब ठाकर्‍यांच्या सून आहेत.

यांचे शिक्षण दादरच्या छबीलदास विद्यालयात झाले


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.