स्म्लेडनिक

(स्मलेडनिक या पानावरून पुनर्निर्देशित)

स्मलेडनिक (जर्मन: Flödnig) हे स्लोव्हेनियाच्या अप्पर कार्निओला प्रदेशातील मेदवोडे नगरपालिकेतील सावा नदीच्या डाव्या तीरावरचे एक गाव आहे.[]

स्मलेडनिक
स्मलेडनिक is located in स्लोव्हेनिया
स्मलेडनिक
स्मलेडनिक
स्लोव्हेनिया मध्ये स्थान
गुणक: 46°9′47.35″N 14°25′50.3″E / 46.1631528°N 14.430639°E / 46.1631528; 14.430639
देश स्लोव्हेनिया
पारंपारिक प्रदेश अप्पर कार्निओला
सांख्यिकीय प्रदेश मध्य स्लोव्हेनिया
नगरपालिका मेदवोडे
क्षेत्रफळ
 • एकूण ६.३७ km (२.४६ sq mi)
Elevation
३४९.३ m (१,१४६.० ft)
लोकसंख्या
 (२००२)
 • एकूण ४१३
[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Statistical Office of the Republic of Slovenia
  2. ^ "Medvode municipal site". 2008-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-07-03 रोजी पाहिले.