स्प्रिंगफील्ड (इलिनॉय)

अमेरिका देशाच्या इलिनॉय राज्याची राजधानी


स्प्रिंगफिल्ड ही अमेरिका देशाच्या इलिनॉय राज्याची राजधानी आहे. हे शहर इलिनॉयच्या मध्य भागात वसले असून ते शिकागोच्या २०० मैल नैऋत्येस स्थित आहे.

स्प्रिंगफिल्ड
इलिनॉय
अमेरिकामधील शहर


ध्वज
स्प्रिंगफिल्ड is located in इलिनॉय
स्प्रिंगफिल्ड
स्प्रिंगफिल्ड
स्प्रिंगफिल्डचे इलिनॉयमधील स्थान
स्प्रिंगफिल्ड is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
स्प्रिंगफिल्ड
स्प्रिंगफिल्ड
स्प्रिंगफिल्डचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°48′6″N 89°38′36″W / 39.80167°N 89.64333°W / 39.80167; -89.64333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य इलिनॉय
स्थापना वर्ष इ.स. १८२१
क्षेत्रफळ १५६ चौ. किमी (६० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९४५ फूट (२८८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१७,४००
  - घनता ७९७ /चौ. किमी (२,०६० /चौ. मैल)
  - महानगर २,०८,१८२
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.springfield.il.us

अमेरिकेचा १६वा अध्यक्ष अब्राहम लिंकन राष्टाध्यक्ष बनण्यापूर्वी इ.स. १८४४ ते इ.स. १८६१ दरम्यान स्प्रिंगफील्ड येथेच वास्तव्यास होता. त्याचे येथील घर व थडगे आज अमेरिकेमधील राष्ट्रीय ऐतिहासिक खुणा म्हणून ओळखल्या जातात.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: