स्पेस शटल अटलांटिस हे अमेरिकेचे अंतराळयान आहे. हे यान पृथ्वीवर परत आणता येते. जुलै ८, इ.स. २०११ रोजी या यानाचे एसटीएस-१३५ हे शेवटचे उड्डाण झाले.

स्पेस शटल अटलांटिस
Shuttle-atlantis.jpg

स्पेस शटल अटलांटिस

प्रकार स्पेस शटल
उत्पादक देश संयुक्त राज्ये
उत्पादक रॉकवेल इंटरनॅशनल
रचनाकार नासा
पहिले उड्डाण ३-७ ऑक्टोबर १९८५
समावेश २९ जानेवारी १९७९
निवृत्ती २६ मे २०१०
मुख्य उपभोक्ता नासा

रचनासंपादन करा

तांत्रिक माहितीसंपादन करा

अधिक माहितीसंपादन करा

संदर्भ व नोंदीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा