स्टेडियो ऑलिंपिको
स्टेडियो ऑलिंपिको (इटालियन: Stadio Olimpico) हे इटली देशाच्या रोम शहरामधील एक स्टेडियम आहे. रोममधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९६० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या ह्या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने फुटबॉलसाठी होतो. एस.एस. लाझियो व ए.एस. रोमा हे सेरी आमधील क्लब तसेच इटली राष्ट्रीय रग्बी युनियन संघ हे स्टेडियम वापरतात.
स्टेडियो ऑलिंपिको | |
---|---|
स्थान | रोम, इटली |
बांधकाम सुरूवात | इ.स. १९०१ |
बांधकाम पूर्ण | इ.स. १९२८ |
उद्घाटन | इ.स. १९३७ |
पुनर्बांधणी | इ.स. १९५३ |
आसन क्षमता | ७३,२६१ |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
एस.एस. लाझियो ए.एस. रोमा १९६० उन्हाळी ऑलिंपिक |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |