स्टॅमफर्ड ब्रिज (स्टेडियम)

स्टॅमफर्ड ब्रिज हे ग्रेटर लंडनच्या हॅमरस्मिथ व फुलहॅम बोरोमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम चेल्सी एफ.सी. ह्या प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या क्लबच्या मालकीचे आहे.

स्टॅमफर्ड ब्रिज
द ब्रिज
Stamford Bridge Clear Skies.JPG
स्थान लंडन, इंग्लंड
गुणक 51°28′54″N 0°11′28″W / 51.48167°N 0.19111°W / 51.48167; -0.19111गुणक: 51°28′54″N 0°11′28″W / 51.48167°N 0.19111°W / 51.48167; -0.19111
उद्घाटन २८ एप्रिल १८७७
पुनर्बांधणी १९९० चे दशक
आसन क्षमता ४१,७९८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
चेल्सी एफ.सी.

स्टॅमफर्ड ब्रिजमध्ये आजवर अनेक स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले आहेत. तसेच क्रिकेट, रग्बी युनियन, अमेरिकन फुटबॉल इत्यादी खेळ देखील येथे खेळवले गेले आहेत.

बाह्य दुवेसंपादन करा