स्टूबेन काउंटी (न्यू यॉर्क)
स्टूबेन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बाथ येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील स्टूबेन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, स्टूबेन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९३,५८४ इतकी होती.[२]
स्टूबेन काउंटीची रचना १७९६ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमध्ये अमेरिकेच्या बाजूने लढलेल्या प्रशियन सेनापती बॅरॉन फोन स्टूबेन यांचे नाव दिलेले आहे.
स्टूबेन काउंटी कॉर्निंग-एल्मिरा महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Steuben County, New York". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 2, 2022 रोजी पाहिले.