स्टालहाइम नॉर्वेमधील छोटे शहर आहे. हे शहर होर्डालँड काउंटीमध्ये आहे.