स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१०
स्कॉटिश क्रिकेट संघाने १५ जून २०१० रोजी नेदरलँड्सचा दौरा केला. या दौऱ्यात नेदरलँड्सविरुद्ध एकच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि इंटरकॉन्टिनेंटल कप सामन्यांचा समावेश होता.
स्कॉटलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१० | |||||
स्कॉटलंड | नेदरलँड | ||||
तारीख | १० जून – १५ जून २०१० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रिची बेरिंग्टन (८४) | रायन टेन डोशेट (९०) | |||
सर्वाधिक बळी | जोश डेव्ही (१) मॅथ्यू पार्कर (१) रिची बेरिंग्टन (१) गॉर्डन ड्रमंड (१) |
आदिल राजा (२) | |||
मालिकावीर | टॉम कूपर (नेदरलँड) |
फक्त एकदिवसीय
संपादन १५ जून २०१०
धावफलक |
वि
|
||
रायन टेन डोशेट ९० (१०२)
जोश डेव्ही १/२७ (७ षटके) |
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- टॉम कूपर (नेदरलँड), जोश डेव्ही, ग्रेगर मेडेन, प्रेस्टन मॉमसेन आणि मॅथ्यू पार्कर (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.