स्कार्लेट योहान्सन

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.

स्कार्लेट इन्ग्रिड जोहान्सन (इंग्लिश: Scarlett Johansson) (नोव्हेंबर २२, इ.स. १९८४ - हयात) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. २०१५ - २०१६ साली जगभरातिल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादित तिचे स्थान होते. तिचा जन्म मेनहट्टन येथे झालेला आहे.

स्कार्लेट योहान्सन

कारकीर्दसंपादन करा

नॉर्थ (इ.स. १९९४) हा स्कार्लेटचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिला मॅनी ॲंड लो (इ.स. १९९६) या चित्रपटातील अभिनयासाठी "इंडिपेंडंट स्पिरिट ॲवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल लीड या पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले. द हॉर्स व्हिस्परर (इ.स. १९९८) व घोस्ट वर्ल्ड (इ.स. २००१) या चित्रापटांतील अभिनयाने स्कार्लेट अधिकच प्रकाशझोतात आली.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.