सौ. शशी देवधर (चित्रपट)

२०१४ मराठी चित्रपत
(सौ. शशी देवधर या पानावरून पुनर्निर्देशित)


सौ. शशी देवधर हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी रहस्यपट आहे. ह्या चित्रपटामध्ये सई ताम्हनकर, अजिंक्य देवतुषार दळवी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सौ. शशी देवधर
दिग्दर्शन अमोल शेटगे
निर्मिती शिल्पा शिरोडकर
कथा अमोल शेटगे
प्रमुख कलाकार सई ताम्हनकर
अजिंक्य देव
तुषार दळवी
अविनाश खर्शीकर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २१ फेब्रुवारी २०१४

बाह्य दुवे संपादन