सोल ऑलिंपिक स्टेडियम
सोल ऑलिंपिक स्टेडियम (कोरियन: 서울올림픽주경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामधील एक स्टेडियम आहे. १९८६ आशियाई खेळ व १९८८ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धांसाठी हे प्रमुख स्थळ होते.
ऑलिंपिक मैदान | |
---|---|
स्थान | सोल, दक्षिण कोरिया |
उद्घाटन | २९ सप्टेंबर, इ.स. १९८४ |
बांधकाम खर्च | १.०२५ अब्ज वोन |
आसन क्षमता | ६९,९५० |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
१९८८ उन्हाळी ऑलिंपिक |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत