सोराना किर्स्तेआ

रोमानियन टेनिसपटू
(सोरोना सिर्स्टे या पानावरून पुनर्निर्देशित)


सोराना किर्स्तेआ (रोमेनियन: Sorana Cîrstea; जन्मः ७ एप्रिल १९९०) ही एक रोमेनियन टेनिसपटू आहे. २००६ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली किर्स्तेआ सध्या रोमेनियाची सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून ती डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीत २१व्या क्रमांकावर आहे.

सोराना किर्स्तेआ
देश रोमेनिया ध्वज रोमेनिया
वास्तव्य तार्गोविस्ते, रोमेनिया
जन्म ७ एप्रिल, १९९० (1990-04-07) (वय: ३४)
बुखारेस्ट, रोमेनिया
सुरुवात २००६
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $२४,५८,६९२
एकेरी
प्रदर्शन २८६ - १८३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २१
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २१
दुहेरी
प्रदर्शन १२४ - ९२
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.

बाह्य दुवे

संपादन