सोनीतपूर लोकसभा मतदारसंघ

सोनीतपूर हा भारत देशाच्या असम राज्यामधील चौदापैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २०२३ साली स्थापित करण्यात आला. यापूर्वी इथला मतदारसंघाचे नाव तेझपूर होते.

सोनीतपूर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार संपादन

वर्ष खासदार पक्ष
२०२४ आधीसाठी पहा: तेझपूर लोकसभा मतदारसंघ
२०२४

निवडणूक निकाल संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका संपादन

२०२४ लोकसभा निवडणुक : सोनीतपूर लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
आम आदमी पक्ष ऋषीराज कौडिंन्य
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रेमलाल गंजू
भारतीय जनता पक्ष रणजित दत्त
बोडोलँड पीपल्स फ्रंट राजू देऊरी
बहुजन महा पार्टी आलम अली
आंतरराष्ट्रीय मतदार पक्ष कामेश्वर स्वारगियरी
गण सुरक्षा पक्ष रिंकू रॉय
अपक्ष प्रदीप भंडारी
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर