सोच समझ के (चित्रपट)

(सोच समझ के या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय कुटुंबनियोजन संस्था निर्मित कुटुंबकल्याण या विषयावरील चित्रपट. अरुण खोपकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मे १३ १९९६ रोजी या चित्रपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.