सेव्हास्तोपोल (युक्रेनियन:  रशियन: Севасто́поль; क्राइमियन तातर: Aqyar) हे युक्रेन देशामधील एक स्वायत्त व विशेष शहर आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागातील क्राइमिया ह्य स्वायत्त प्रदेशाच्या दक्षिन भागात काळ्या समुद्रावर वसले असून ते ओदेसा खालोखाल युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. येथील सौम्य हवामानामुळे व समुद्रकिनाऱ्यामुळे सेव्हस्तोपोल हे पूर्व युरोपामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

सेव्हास्तोपोल
Севасто́поль, Aqyar
युक्रेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
सेव्हास्तोपोलचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 44°36′0″N 33°31′48″E / 44.60000°N 33.53000°E / 44.60000; 33.53000

देश युक्रेन ध्वज युक्रेन
स्थापना वर्ष ५ वे शतक
क्षेत्रफळ ८६४ चौ. किमी (३३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,७९,२००
  - घनता ४३८.९ /चौ. किमी (१,१३७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
sev.gov.ua


बाह्य दुवे

संपादन