चंदिगढ हॉकी स्टेडियम
(सेक्टर ४२ हॉकी मैदान, चंदिगड या पानावरून पुनर्निर्देशित)
चंदिगढ हॉकी स्टेडियम भारताच्या चंदिगढ शहरातील हॉकीचे मैदान आहे. हे प्रीमियर हॉकी लीगमधील चंदिगढ डायनॅमोज संघाचे घरचे मैदान होते.
याची प्रेक्षकक्षमता ३०,००० असून हे कायमस्वरुपी सिमेंटच्या बैठका असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मैदान आहे.[१]
building in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | स्टेडियम | ||
---|---|---|---|
स्थान | चंदिगढ, Chandigarh, भारत | ||
वास्तव्य करणारा |
| ||
महत्तम क्षमता |
| ||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Official Website of Chandigarh Administration". 29 मार्च 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 मार्च 2014 रोजी पाहिले.