स्वानहोम पार्क

क्रिकेट मैदान
(सॅवहोल्म पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)

सॅवहोल्म पार्क हे डेन्मार्कच्या ब्रोंडबॉय शहरातील एक मैदान आहे.

सॅवहोल्म पार्क
मैदान माहिती
स्थान ब्रोंडबॉय, डेन्मार्क
स्थापना १९९९

प्रथम २०-२० १३ जुलै २०१९:
डेन्मार्क Flag of डेन्मार्क वि. फिनलंडचा ध्वज फिनलंड
अंतिम २०-२० १५ ऑगस्ट २०२१:
डेन्मार्क Flag of डेन्मार्क वि. स्वीडनचा ध्वज स्वीडन
शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

तसेच १३ जुलै २०१९ रोजी डेन्मार्क आणि स्वीडन या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.